बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित आणि पक्के घर मिळावे हा या घरकुल योजनेचा मुख्य उद्देश आहे रस्त्याच्या कडेला तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना योग्य निवारा मिळवून त्यांचे जीवनमान उंचावणे ही या योजनेची प्रमुख भूमिका आहे bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य :
पात्र बांधकाम कामगारांना 1.5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य या योजनेतून दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच इतर घरकुल योजनांअंतर्गत 80,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी सहाय्य योजनेंतर्गत जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य या योजनेतून मिळते.
महत्वाच्या अटी आणि पात्रता : Kamgar Ghakul Yojana
नोंदणी व सक्रियता : Bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा तसेच
बांधकाम कामगार मंडळात नोंदणी व नोंद हि जिवंत असणे आवश्यक आहे.
वय आणि अनुभव : Kamgar Ghakul Yojana
जी व्यक्ती अर्ज करणार आहे तिचे वय 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे तसेच
ज्या दिवशी अर्ज करणार आहे त्या दिवसापासून 12 महिन्यां मध्ये किमान 90 दिवस म्हणून बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
घराच्या अटी :
घरकुल हे सिमेंट व वाळूने बांधलेले नसावे महत्वाचे म्हणजे
घरकुल पाच वर्षे विक्रीसाठी हस्तांतरीत करता येणार नाही.
इतर निकष :
या घरकुल योजनेचा लाभ घेताना अन्य कोणत्याही सरकारी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्ज प्रक्रियेची पद्धत : Bandhkam kamgar pradhanmantri awas yojana
अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करावा आणि